तुम्‍हाला शब्दसंग्रह वाढवायचा आहे?, 'या' टिप्‍स ठरतील उपयुक्‍त

पुढारी वृत्तसेवा

कोणत्‍याही भाषेतील शब्‍द हे केवळ संवादाचे साधन नसतं तर माणसाच्‍या विचारांची भावनांची आणि संस्कृतीची अभिव्यक्ती असते.

Canva

कोणत्‍याही भाषेत प्रभावीपणे संवाद साधण्‍यासाठी शब्दसंग्रह समृद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.

Canva

आजच्या माहितीच्या युगात व्यक्तिमत्व विकासासाठी नवीन शब्‍द आत्‍मसात करणे काळाची गरज आहे.

Canva | Canva

तुमचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी दररोज नियमितपणे वाचनास सुरुवात करा.

Canva

नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ लिहून ठेवण्यासाठी शब्दसंग्रह डायरी ठेवा.

Canva

संभाषण आणि लेखनात नवीन शब्दांचा वापर करा.

Canva

मूळ शब्द, उपसर्ग आणि प्रत्यय शिकणे शब्दसंग्रह लवकर वाढविण्यास मदत करू शकते.

Canva

नवीन शब्द लक्षात ठेवण्यासाठी फ्लॅशकार्ड हे उत्तम साधन आहे.

Canva

शब्दांचे खेळ आणि कोडी सोडविणे हे शब्‍दसंग्रह वाढविण्‍यासाठी मजेदार आणि आकर्षक मार्ग आहे.

Canva

पॉडकास्ट आणि ऑडिओबुक्स ऐकल्याने तुमचे शब्दसंग्रह सुधारू शकते.

Canva
येथे क्‍लिक करा