Drinking fruit shakes| फ्रूट शेक पिताय? त्याआधी जाणून घ्या ही अत्यंत महत्त्वाची माहिती

स्वालिया न. शिकलगार

साधारणपणे फ्रूट शेक बनवताना दूध, साखर, फळे, बर्फ एकत्र घालून तयार केले जाते

आयुर्वेदानुसार दूध + आंबट किंवा पाणीदार फळे हा विरुद्ध आहार आहे

किवी, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, द्राक्षे, अननस आंबट फळांमुळे दूध लगेच नासतं

ॲसिड आणि दुधामुळे दही बनतं. पोटात गेल्यावर अपचन, गॅस, ॲसिडिटी, उलटी होते

टरबूज, खरबूज, काकडी ही फळे लवकर पचणारी तर दूध पचायला जड. दोन्ही एकत्र आलं की, जुलाब होऊ शकतात

सफरचंद, डाळिंब, पेरू, ही फळे तुरट-आंबट असल्यामुळे दुधासोबत नको

फ्रूट सॅलडमध्ये ४-५ प्रकारची फळे असतात जी आंबट-गोड मिक्स असतात. फ्रूट कस्टर्डमुळे पचनाचा त्रास होऊ शकतो

मिक्स फ्रूट नको. एकावेळी एकच फळ खा, हे सर्वात उत्तम उपाय आहे

Leg Cramps home made treatment | पायातील क्रॅम्प्सवर घरगुती उपाय अन् अशी घ्या काळजी