स्वप्नात ‘हे’ ५ पक्षी दिसतात का? लवकरच जीवनसाथी व धनलाभाचे संकेत!

मोहन कारंडे

स्वप्न म्हणजे भविष्यातील इशारे! स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नांमध्ये दिसणाऱ्या गोष्टी भविष्यात होणाऱ्या घटनांचे संकेत देतात.

नीलकंठ

स्वप्नात नीलकंठ पक्षी दिसणे शुभ मानले जाते. याचा अर्थ लवकरच तुम्हाला तुमचा जोडीदार भेटणार आहे.

मोर

स्वप्नात पांढरा मोर दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ जीवनात सुख-समृद्धी आणि मोठी उपलब्धी मिळणार आहे.

स्वप्नात शनीदेव मोरावर बसलेले दिसल्यास हे संकेत देतं की, आपल्याला लवकरच धनलाभ होणार आहे.

हंस

स्वप्नात हंस पाहणे शुभ असते. याचा अर्थ असा की तुमच्या घरी काही शुभ कार्यक्रम किंवा आर्थिक लाभ होणार आहे.

पण काळा हंस किंवा मृत हंस दिसल्यास, अत्यंत अशुभ संकेत मानला जातो.

पोपट

जर तुम्हाला स्वप्नात पोपटांची जोडी दिसली तर याचा अर्थ असा की तुमच्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे.

घुबड

घुबडाचे स्वप्न देखील खूप शुभ असते. स्वप्नात घुबड दिसल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तसेच ते संपत्ती मिळवण्याचे लक्षण मानले जाते.

ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

येथे क्लिक करा