डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती पुस्तके लिहिली? तुम्हाला माहितेय का?

पुढारी वृत्तसेवा

एकूण किती पुस्तके?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास ३२ पुस्तके लिहिली.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

लेखनाचा अफाट आवाका

त्यांचे साहित्य ‘लेखन आणि भाषणे’ या २२ खंडांमध्ये प्रकाशित झाले आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

जातिव्यवस्थेचे निर्मूलन

जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे त्यांचे सर्वात प्रभावी पुस्तक. जातिव्यवस्थेवर थेट प्रहार करणारा ग्रंथ.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

बुद्ध आणि त्यांचा धम्म

बुद्ध आणि त्यांचा धम्म हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ. धर्म आणि मानवतेचा संदेश देणारे पुस्तक.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

रुपयाची समस्या

रुपयाची समस्या हा भारतीय अर्थव्यवस्थेवर आधारित महत्त्वाचा अभ्यास ग्रंथ. आजही अर्थशास्त्रात संदर्भ म्हणून वापरला जातो.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

शूद्र आणि अस्पृश्यतेवर लेखन

शूद्र पूर्वी कोण होते? या पुस्तकात इतिहासाचे सखोल विश्लेषण.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

देशाच्या फाळणीवर पुस्तक

‘Thoughts on Pakistan’ मध्ये देशाच्या फाळणीवर अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिलं.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

फक्त पुस्तकचं नाही

‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ अशी वृत्तपत्रे चालवली. ‘Waiting for a Visa’ ही आत्मकथाही प्रसिद्ध.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

ज्ञानाचा खजिना – राजगृह ग्रंथालय

५०,००० पेक्षा जास्त पुस्तकांचे वैयक्तिक ग्रंथालय त्यांनी उभे केले. ज्ञानासाठी त्यांची भूक किती मोठी होती हा याचा पुरावा.

Dr. Babasaheb Ambedkar | Pudhari

शिजवलेले गरम अन्न साठवण्यासाठी स्टील की काच कोणती भांडी योग्य?

food | Pudhari
येथे क्लिक करा