पुढारी वृत्तसेवा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समता, न्याय आणि शिक्षणाचे प्रतीक आहेत.
जाणून घेवूया यशाचा मार्ग दाखवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार
न्याय नेहमीच समानतेच्या विचाराला जन्म देतो.
हिरावून घेतलेले हक्क कधीही भीक म्हणून मिळत नाहीत, ते लढा देऊन मिळवावे लागतात.
यश कधीही अंतिम नसते आणि अपयश कधीही घातक नसते; शेवटी तुमचे 'साहस' काय आहे, हेच महत्त्वाचे ठरते.
नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा.
मी अशा धर्माला मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव शिकवतो.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!
लोकशाही म्हणजे केवळ सरकारचे एक रूप नव्हे, तर ती प्रामुख्याने एकत्रित जगण्याची एक पद्धत आहे.