पुढारी वृत्तसेवा
गाढविणीच्या दुधाची किंमत तब्बल ७ हजार रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचली आहे.
गाढविणी खूप कमी दूध देते, दिवसाला फक्त 250–500 मिली.
म्हणूनच पुरवठा कमी आणि मागणी जास्त, यामुळे किंमत वाढते.
हे दूध आईच्या दुधास सर्वाधिक जवळचे मानले जाते.
त्वचेसाठी अतिशय उत्तम ग्लो, मऊपणा आणि अँटी-एजिंग गुणधर्म देते.
इम्युनिटी वाढवणारे नैसर्गिक अँटीबॉडीज यामध्ये मुबलक.
लॅक्टोज कमी असल्याने पचायला हलके, मुलांसाठीही उपयुक्त.
महागडे सौंदर्यप्रसाधने आणि क्रीममध्ये गाढविणीचे दूध वापरले जाते.
भारतामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात या राज्यांत त्याची मर्यादित उपलब्धता आहे.