मोनिका क्षीरसागर
रात्रीच्या वेळी मोकाट श्वानांमुळे रस्त्यावर फिरणे धोकादायक झाले आहे
तुम्हाला माहिती आहे का, श्वान तुमच्या जवळ न येण्यासाठी 'या' सोप्या गोष्टी करू शकता?
भीती वाटल्यास घाबरून पळू नका; त्याऐवजी शांत राहून 'हे' तंत्र वापरा.
त्यांच्याकडे थेट पाहणे टाळा, यामुळे त्यांना धोका वाटू शकतो.
जवळ आलेल्या श्वानांपासून दूर राहण्यासाठी, हळू हळू बाजूला सरका किंवा थांबा.
मोबाईलमधील 'अल्ट्रासोनिक डॉग रिपेलर' (Ultrasonic Dog Repeller) ॲप नक्कीच मदत करेल.
जाणून घ्या, श्वान तुम्हाला चावण्याआधी कोणती चेतावणी देतो आणि ती कशी ओळखावी.
सुरक्षित राहा! श्वानांची दहशत संपवण्यासाठी आजच 'या' टिप्स वाचा आणि इतरांनाही सांगा.