चहातील कॅफिन आणि टॅनिन पित्त वाढवू शकतात..रिकाम्या पोटी चहा पिल्यास अॅसिडिटीचा धोका वाढतो..जास्त उकळलेला आणि दुधाचा चहा काहींना त्रासदायक ठरू शकतो..चहा पिण्यापूर्वी १-२ ग्लास पाणी पिणे फायदेशीर ठरते..फळे, बदाम किंवा हलका नाश्ता करून चहा घ्यावा..चहामध्ये साखरेचे प्रमाण कमी ठेवावे..पित्त झाल्यास थंड दूध किंवा नारळपाणी उपयोगी ठरू शकते..गुळ किंवा बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...