१० तासांपेक्षा जास्त झोप घेतल्‍याने नैराश्य वाढते का?

निलेश पोतदार

उत्तम आरोग्यासाठी पूर्ण झोप आवश्यक आहे.

१० तासांहून अधिक झोपेमुळे वाढते निराशा? | File Photo

पुरेशी विश्रांती मिळाली नाही, तर मानसिक- शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

१० तासांहून अधिक झोपेमुळे वाढते निराशा? | File Photo

जास्त झोप आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

१० तासांहून अधिक झोपेमुळे वाढते निराशा? | File Photo

जास्त झोपल्याने फ्रेश वाटत नसेल, तर ही सवय आळशी आणि आजारी बनवू शकते

१० तासांहून अधिक झोपेमुळे वाढते निराशा? | File Photo

जास्त झोप येत असेल किंवा नेहमी थकवा जाणवत असेल, तर हे हायपरसोम्नियाचे लक्षणदेखील असू शकते.

१० तासांहून अधिक झोपेमुळे वाढते निराशा? | File Photo

जास्त झोपल्याने वजन झपाट्याने वाढते. याशिवाय हृदयविकार समस्या उद्भवू शकतात.

१० तासांहून अधिक झोपेमुळे वाढते निराशा? | File Photo

शरीरातील प्रत्येक पेशीची योग्य वाढ होण्यासाठी व्हिटॅमीन बी 12 ची गरज असते.

१० तासांहून अधिक झोपेमुळे वाढते निराशा? | File Photo

लोह आणि मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो.

१० तासांहून अधिक झोपेमुळे वाढते निराशा? | File Photo
येथे क्‍लिक करा...