High Blood Sugar in Women | रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास महिलांमध्ये कोणत्या आरोग्य समस्या निर्माण होतात? जाणून घेऊया...

अविनाश सुतार

हृदयाचे आरोग्य, मूत्रपिंडाचे कार्य बिघडते. दृष्टी आणि प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.

रक्तातील साखरेमुळे पेशी ग्लुकोज कार्यक्षमतेने शोषून घेत नसल्याने थकवा येतो.

रक्तातील साखरेची पातळी सतत वाढल्याने मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो.

जास्त ग्लुकोजमुळे डोळ्याचे लेन्स फुगू शकतात, त्यामुळे दृष्टी धुसर होऊ शकते.

शरीर ग्लुकोजचा इंधन म्हणून वापर करू शकत नसेल, तर वजन कमी होऊ लागते.

उच्च साखरेमुळे तहान लागते. सतत बाथरूमला जावे लागते.

रक्तातील साखरेची पातळी मनःस्थितीवर, एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवरही परिणाम करू शकते.

मान, बगल येथील त्वचा काळसर पडू लागते.

येथे क्लिक करा.