साबुदाणा मध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते..जास्त प्रमाणात शाबू खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते..डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी मर्यादित प्रमाणातच शाबू खावा..शाबूसोबत प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्यास साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते..उपवासात शाबू ऊर्जा देतो, पण अति सेवन वजन वाढवू शकते..तळलेला साबुदाणा खिचडी किंवा वडा अधिक कॅलरी वाढवतो..फायबर कमी असल्याने शाबू लवकर पचतो आणि भूक पटकन लागते..मधुमेह असेल, तर साबुदाणा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा (Dietitian) सल्ला घेणे उत्तम आहे..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...