उकडलेले, भाजलेले किंवा मॅश केलेले बटाटे ऊर्जा आणि तृप्तता देतात..जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते..बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज जास्त असतात..डीप फ्राय केलेले बटाटे (चिप्स, ) वजन वाढवतात..बटाट्यात तेल, बटर किंवा चीज टाकल्यास कॅलरीज वाढतात..प्रमाणात खाल्लेले बटाटे आरोग्यासाठी योग्य ठरतात..इतर पदार्थांसोबत बटाटे कसे खाता यावर वजन वाढण्याचा परिणाम होतो..बटाटे संतुलित आहाराचा भाग म्हणून मर्यादेत सेवन करणे फायदेशीर आहे..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...