पुढारी डिजिटल टीम
आल्याचा चहा पिल्यानंतर शास्त्रज्ञांनी अभ्यास करून वजनावर सकारात्मक परिणाम झाल्याचे म्हटले आहे.
ग्रीन टीप्रमाणे आल्याचा चहा शरीरातील चरबी जाळण्याचा वेग वाढवू शकतो.
फास्टिंग शुगर आणि इन्सुलिन रेसिस्टन्स कमी झाल्याचे संशोधन सांगते.
कंबर आणि वजनात हलकी घट होते.
HDL (चांगले कोलेस्टेरॉल) वाढण्यास मदत, हृदयासाठी फायदेशीर.
आलं पचन चांगलं ठेवतं आणि अपचन कमी करण्यास मदत होते.
आल्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण सांधेदुखी आणि सूज नियंत्रणात आणण्यास मदत करतात.
रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे पोषक घटक- पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस मिळतात.
वजन कमी करण्यासाठी योग्य आहार व व्यायाम गरजेचा आहे. फक्त आलं पुरेसं नाही