Summer Heart Attack Risk | सावधान! वाढता उन्हाचा पारा वाढवतोय 'हार्ट अटॅक'चा धोका

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात हृदयावर ताण वाढतो
जास्त तापमानामुळे शरीराला स्वतःला थंड ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.

Heart Health | pudhari

डिहायड्रेशन ठरू शकते धोकादायक
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्त घट्ट होऊ शकते आणि हृदयावर ताण वाढतो.

Drinking Water | Pudhari

ब्लड प्रेशरमध्ये बदल होतात
उष्णतेमुळे रक्तवाहिन्या विस्तारतात, त्यामुळे ब्लड प्रेशर अचानक बदलू शकते.

Heart Attack | file photo

जास्त घामामुळे मिनरल्स कमी होतात
घामातून सोडियम आणि पोटॅशियम कमी झाल्यास हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होऊ शकतो.

Heart Attack | pudhari

कोणाला जास्त धोका असतो?
हृदयविकार, डायबिटीज, हाय BP आणि वृद्ध व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी.

Heart Attack | canva Image

दुपारचे ऊन टाळा
खूप गरजेचे नसल्यास दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणे टाळावे.

Summer Body Cooling Tips

भरपूर पाणी प्या
शरीर हायड्रेट ठेवणे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Drinking water habits

हलका आहार घ्या
उन्हाळ्यात तेलकट आणि जड अन्न कमी खाऊन हलका आहार घ्यावा.

Yo-Yo Dieting

ही लक्षणे दुर्लक्षित करू नका
छातीत दुखणे, श्वास लागणे, जास्त घाम येणे किंवा चक्कर येणे याकडे दुर्लक्ष करू नका.

Chest Pain Causes | pinterest
Fenugreek Side Effects | canva photo
<strong>येथे क्लिक करा...</strong>