तुम्‍ही पटकन चिडता, रागावर नियंत्रणासाठी 'या' सोप्या टिप्स लक्षात ठेवा!

पुढारी वृत्तसेवा

राग येणे ही एक नैसर्गिक भावना आहे; पण अतिराग हा नेहमीच मोठ्या वेदनेला जन्‍म देतो.

Anger Management | Canva

रागावर तत्‍काळ नियंत्रण मिळवण्‍यासाठी काही मिनिटे केलेले दीर्घ श्‍वसन खूप फायदेशीर ठरते.

Anger Management | Canva

संवाद साधणे. तुमच्‍या मनातील भावना व्‍यक्‍त करणे हे रागावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी फायदेशीर ठरते. 

Anger Management | Canva

समोरचा व्‍यक्‍ती रागावला असेल तर त्‍याला प्रतिक्रिया देणे टाळा. शांत रहा.

Anger Management | Canva

अतिराग हा नेहमीच मोठ्या समस्‍यांना जन्‍म देतो. प्रचंड रागावलेले असाल तर काहीवेळ निसर्गाच्‍या सान्‍निध्‍यात व्‍यतित करा.

Anger Management | Canva

आपल्‍या छंदाला वेळ देणे हे रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्‍त ठरते. 

Anger Management | Canva

नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरते. रागाचे रूपांतर सकारात्मक उर्जेत होते.

Anger Management | Canva

तुम्‍हाला प्रचंड राग आला असेल तर आपल्‍या भावना कागदावर लिहून काढा. यामुळे रागाची तीव्रता कमी होते.

Anger Management | Canva

राग आला तर काही मिनिटे संयमाने व्‍यतित करा. शांत राहा. रागाची तीव्रता कमी झाल्‍यानंतरच निर्णय घ्‍या.

Anger Management | Canva
येथे क्‍लिक करा