shreya kulkarni
स्मूदीमध्ये वापरले जाणारे दूध आणि फळांचे मिश्रण आयुर्वेदानुसार अयोग्य आहेत
दूध थंड व जड; फळं गोड किंवा आंबट
पचनक्रिया मंदावते किंवा अॅसिडीटी वाढते
दीर्घकाळ सेवन केल्यास त्वचाविकार संभव
मध गरम केल्यास किंवा गरम पाण्यात मिसळल्यास तो विषारी बनतो
आयुर्वेदात मध गरम करण्यास मनाई
शरीरात टॉक्सिन्स तयार होण्याची शक्यता
मध (उष्ण) आणि तूप (शीत) यांच्या तासीरात विरोध
एकत्र सेवन केल्यास पाचन बिघडते
शरीरात विषारी प्रतिक्रिया होऊ शकते
दूध थंड तर चिकन व मासे उष्ण तासीराचे
यांचा एकत्र आहार पचन बिघडवतो
टॉक्सिन्स तयार होतात, त्वचाविकार जसे एक्झिमा/सोरायसिस चा धोका वाढतो