Sunglasses Trick: सनग्लासेस घातल्याने मेंदूची दिशाभूल होते... विज्ञान काय सांगतं?

Anirudha Sankpal

दावा

लोक डोळ्यांचा बचाव करण्यासाठी नाही, तर शरीराला उष्णता कमी लागावी म्हणून सनग्लासेस घालतात असा दावा केला गेला आहे.

मेंदूची दिशाभूल

सनग्लासेस घातल्यामुळे डोळ्यांसमोर रंगीत काच (टिंटेड फिल्म) येते, ज्यामुळे मेंदूला सावलीत असल्याचा भास होतो.

मेलेनिन रिसेप्टर्स

असा दावा केला आहे की डोळ्यांतील मेलेनिन रिसेप्टर्स ब्लॉक झाल्यामुळे शरीराला उष्णतेचे संकेत उशिरा मिळतात.

पहिला आणि दुसरा सिग्नल

या सिद्धांतानुसार उष्णतेचा पहिला सिग्नल डोळ्यांकडून तर दुसरा सिग्नल त्वचेकडून मिळतो.

उष्णतेची जाणीव न होणे

डोळ्यांचा सिग्नल ब्लॉक झाल्यामुळे त्वचा जळत असली तरी शरीराला उष्णतेची जाणीव होत नाही.

अस्वस्थता वाढणे

जोपर्यंत त्वचेला थेट आणि तीव्र चटके बसत नाहीत, तोपर्यंत व्यक्तीला आपण जळत असल्याचा अंदाज येत नाही.

वैज्ञानिक सत्यता (Reality Check)

हा दावा पूर्णपणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे; सनग्लासेस शरीराचे तापमान किंवा मेलेनिन नियंत्रित करत नाहीत.

सनग्लासेसचा खरा उपयोग

सनग्लासेस केवळ डोळ्यांचे सूर्याच्या घातक अतिनील (UV) किरणांपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जातात.

येथे क्लिक करा