Rava sheera : पौष्टिकतेचा खजिना! रव्याचा शिरा का असावा तुमच्या रोजच्या नाश्त्यात?

Asit Banage

रव्याचा शिरा हा गव्हापासून तयार होणारा पौष्टिक पदार्थ आहे.

रव्याचा शिरा कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत करतो.

फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि पोट साफ राहण्यास मदत होऊ शकते.

लोह (Iron) असल्याने रक्तनिर्मितीस हातभार लागू शकतो.

त्यातील प्रथिनांमुळे स्नायूंच्या आरोग्यास आधार मिळतो.

रव्याच्या शि-यातील बी जीवनसत्त्वे मज्जासंस्थेच्या कार्यासाठी महत्त्वाची असतात.

तूप, साखर आणि सुका मेवा घालून बनविलेल्या शिऱ्यात कॅलरीज जास्त असू शकतात.

त्यामुळे मधुमेह, वजन नियंत्रण किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...