मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमये 'मुंज्या' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे..भाग्यश्रीने गोव्यातील सनसेटचा आनंद घेतलाय..स्विमिंग करताना तिने लायनिंग स्विमसूट परिधान केला होता..गोव्यात तिने व्हाईट क्रॉप टॉप आणि ब्लॅक पॅन्ट परिधान केलीय..भाग्यश्रीने एका स्विमिंग पुलाच्या कठड्यावर बसूनही फोटोला पोझ दिलीय..तिच्यासोबत चित्रपटात सुहास जोशी, अजय पुलिकर, श्रुती मराठे, शर्वरी वाघ, अभय वर्मा दिसले..'मुंज्या' हा चित्रपट ७ जुन २०२४ रोजी सिनेमा गृहात रिलीज झाला. .रूपेरी वाळूत... कोकणकन्या तन्वी मुंडलेचं हॉट फोटोशूट