Dnyanada Ramtirthkar|गणपती बाप्पा मोरया! ज्ञानदाच्या घरी गणेशाचं आगमन

पुढारी वृत्तसेवा

गणपती बाप्पा मोरया अशी कॅप्शन लिहित ज्ञानदाने फोटो शेअर केले आहे

पोपटी रंगाची साडी अन लाल रंगाचे ब्लाऊज, असा तिचा पेहराव आहे

केसांचा सुंदर अंबाडा आणि मोगऱयाचा गजरा तिने माळलेला दिसतोय

साधा पण सुंदर लूकमध्ये तिने बाप्पांसोमवेतचे फोटो शेअर केले आहेत

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तिने हे खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केलेत

मनमोहक हास्य अन्‌ आकर्षक गणपती बाप्पांची मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे

पतीसोबत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

या फोटोंवर फॅन्सकडून कॉमेंट्सचा वर्षाव सुरु झालाय

Bhimseni camphor benefits | भीमसेनी कापूर का वापरावा? फायदे काय, जाणून घ्या