Diwali Detox Diet Plan: दिवाळीत फराळावर ताव मारून पोट फुगलंय... ३ दिवसाचा डिटॉक्स प्लॅन करेल मदत

Anirudha Sankpal

दिवाळीत फराळावर ताव मारल्यानंतर शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हा ३ दिवसांचा विशेष आहार चार्ट तयार करण्यात आला आहे.

पहिला दिवस

सकाळी काकडी-पुदिना पाणी आणि दुधी भोपळाचा जुस; दुपारी मूंग डाळ खिचडी व रात्री क्लीयर सूप घ्यावे.

दुसरा दिवस

सकाळी जीरा पाणी आणि फळ; दुपारी ब्राऊन राइस व डाळ; तर रात्री मेथी सूप व सलादचा समावेश असावा.

Jeera vs saunf water | Pudhari Photo

तिसरा दिवस

सकाळी लिंबू-चीया सीड्स पाणी आणि स्मूदी; दुपारी किनूआ खिचडी; तर रात्री स्टीम भाज्या आणि फुलका खावा.

Cholesterol Reduce Vegetables

दिवसाची सुरुवात पाण्याने करा आणि संपूर्ण दिवसभर शरीरात हायड्रेशन टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या.

Drinking water habits

उपवास करण्याऐवजी किंवा उपाशी राहण्याऐवजी योग्य वेळी हलका आणि संतुलित आहार घ्यावा.

जंक फूड, जास्त तेल-तूप, गोड पदार्थ आणि अति मीठाचे सेवन टाळून पचनक्रिया सुरळीत ठेवावी.

उत्तम आरोग्यासाठी रोज २० ते ३० मिनिटे हलका व्यायाम करा आणि रात्री ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या.

येथे क्लिक करा