Diwali Special Ubtan | चेहरा असा चमकेल की, सगळे पाहत राहतील; २ मिनिटात बनवा स्पेशल उबटन

स्वालिया न. शिकलगार

मसुर डाळ घ्या. ती कच्चीच मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.

मसुर डाळ जाडसर अजिबात ठेवू नये

आयुर्वेदिक दुकानातून बीटरूट पावडर आणा

घरातील प्लेन बेसन घ्या, त्यामध्ये हिंग पावडर किंवा जिरे मिक्स असू नयेत

तांदळाचे पीठ आणि दही घ्या

आता हे सर्व मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये मिक्स करा

चेहरा, मान, हात आणि पायावर देखील हा पॅक लावू शकता

पॅक लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा

पॅक वाळू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाका

चेहऱ्याला गुलाब पाणी कापसाच्या मदतीने लावून घ्या

Spicy Chirote Diwali | खमंग, खुसखुशीत पदरांचे तिखट चिरोटे कसे बनवायचे, सोपी पद्धत पाहा