'काय सांगू राणी माझं मन मॅड वाणी वागतया...' अक्षया नटली बहिणीच्या हळदीला

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री अक्षया देवधर 'लक्ष्मीनिवास' या मालिकेतून चाहत्यांच्या घराघरात पोहोचलीय.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

या मालिकेत तिने मुख्य 'भावना'ची भूमिका साकारली आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

पिंक ब्लाऊजवर व्हाईट साडीत अक्षया देवधर खूपच ग्लॅमरस दिसली आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

मालिकेतील जान्हवीच्या हळदी कार्यक्रमाला अक्षया देवधर पोहोचली आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'माझ्या जानूची मेहंदी' असे लिहिले आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

भावनाची बहिण जान्हवीचा लग्न सोहळा मालिकेत पार पडत आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram
गोऱ्या भाळी....साजणी बाई येणार साजण माझा, राणी कलरच्या पैठणीत अक्षयाचा साजश्रृंगार