स्वालिया न. शिकलगार
अमृताने गणेशोत्सवातील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतेले आहे
अमृताने विविध रंगाच्या साड्या नेसून फोटोशूट केलं आहे
हे फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
नारंगी, गुलाबी, निळ्या अशा विविधांगी साड्यांमध्ये तिचे लक्षवेधी फोटोशूट आहे
अमृताने या फोटोंना the sarees of #ganeshostav अशी कॅप्शन लिहिलीय
ती नेहमीसारखी तितकीच सुंदर या लूकमध्येही दिसतेय
या फोटोंवर फॅन्सनी रेड हार्ट इमोजी आणि फायर इमोजी शेअर केल्या आहेत
फॅन्सकडून या फोटोंवर कॉमेंट्सचा पाऊस होतोय