'होणार सून या घरची'...मुलगी झाली हो फेम दिव्या पुगावकरचा साखरपुडा

स्वालिया न. शिकलगार

दिव्या पुगावकरचा साखरपुडा संपन्न झाला

Instagram

तिच्या होणाऱ्या पतीचे नाव अक्षय घरत असल्याचे समजते

Instagram

मुलगी झाली हो मालिकेतून दिव्या लोकप्रिय झाली

Instagram

आता ती लक्ष्मी निवास या मालिकेत अभिनय करत आहे

Instagram

आता तिचे साखरपुड्याचे फोटो समोर आलेले आहेत

Instagram

अक्षय एक फिटनेस मॉडेल आहे

Instagram

तो न्युट्रिशनिस्ट देखील आहे

Instagram

दिव्याने साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत

Instagram

One step closer to the Pheras Engaged to my love of life अशी कॅप्शनही लिहिलीय

Instagram
Instagram
सावनी रवींद्रच्या मधुर आवाजासोबत तिच्या अभिनयाचीही चर्चा – ‘मनमोही’ची जादू!