Namdev Gharal
दिशा पटानीने तिचे नवे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत
यावेळी तिचे लोकेशन आहे कार पार्किंग
ती सिझलिंग हॉट अवतारात दिसत आहे
यलो स्ट्रेपलेस बॉडीकॉन मिनी ड्रेसमध्ये तीने परिधान केला आहे
या यलो ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिक खूलले आहे
दिशा इन्टावर नेहमीच सक्रिय असते
तिचे इन्स्टावर ६१ मिलीयन फॉलोअर्स आहेत