दिशा पटानीचा हा अवतार कधी पाहिला नसेल!

स्वालिया न. शिकलगार

दिशाचा आतापर्यंत न पाहिलेला लूक पाहायला मिळत आहे

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटोज पाहायला मिळत आहेत

Disha Patani Instagram

दिशाने हाय थाई स्लिट हॉट वनपीस परिधान केला आहे

Disha Patani Instagram

हा आऊटफिट जाळीदार असून त्यामध्ये ती बोल्ड दिसतेय

Disha Patani Instagram

तिची बेस्ट फ्रेंड मौनी रॉय हिने तिला Afro jazzz, Belle अशी कॉमेंट दिलीय

Disha Patani Instagram

दिशाची बहिण खुशबूने Like the mud feminism feeling at the peak असे म्हटले आहे

Disha Patani Instagram

आयेशा श्रॉफ, एली अवरामने Stuning अशी प्रतिक्रिया दिलीय

Disha Patani Instagram
तेजश्री प्रधानचा चेक्स शर्ट अन्न्‌ स्मित हास्य, फोटो व्हायरल