हर घडी हमने आप के साथ गुजारी, 'लाखात एक आमचा दादा' फेम दिशाचा साडीत गुलजार

अनुराधा कोरवी

अभिनेत्री दिशा परदेशी 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेतून चर्चेत आली.

Dissha Pardeshi | Dissha Pardeshi Instagram

दिशाने मकर संक्रांतीसाठी खास ब्लॅक साडीतील लूक शेअर केलाय.

Dissha Pardeshi | Dissha Pardeshi Instagram

मालिकेत तिने तुळजा नावाची मुख्य भूमिका साकारली आहे.

Dissha Pardeshi | Dissha Pardeshi Instagram

ब्लॅक साडीवर तिने रेड ब्लाऊज आणि हलव्याचे दागिने परिधान केले आहेत.

Dissha Pardeshi | Dissha Pardeshi Instagram

या फोटोला तिने 'मकर संक्रांतीच्या गोड शुभेच्छा' अशी कॅप्शन लिहिली आहे.

Dissha Pardeshi | Dissha Pardeshi Instagram
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, पाठकबाईची साधी माणसं आणि साधा...