ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, पाठकबाईची साधी माणसं आणि साधा...

अनुराधा कोरवी

तुझ्यात जीव रंगला फेम आणि अभिनेत्री अक्षया देवधरने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

अक्षयाला आजही 'पाठकबाई'च्या नावानेच ओळखले जाते.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

अक्षयाने पहाटे तुळशीच्या पुजा करून गोड मोदक बनवतानाचा व्हिडिओ शेअर केलाय.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

यावेळी अक्षया गावाकडच्या साध्या घरात असून चुल पेटवताना दिसतेय.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

केसरी रंगाच्या सहावारी साडीवर तिने रेड ब्लाऊज परिधान केलं आहे.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram

साधी माणसं चित्रपटातील 'ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे' असे गाण्याचे बोल वाजत आहेत.

Akshaya Deodhar | Akshaya Deodhar instagram
उफ्फ्!... माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका मंद प्रकाशात ब्लॅक ब्रालेटमध्ये