स्वयं-शिस्त महत्त्वाची, जाणून घ्या शिस्तबद्ध लोकांच्या 'या' खास सवयी!

पुढारी वृत्तसेवा

शिस्तबद्ध लोक वेळेचे काटेकोर पालन करतात.

Disciplined people | Canva

दैनंदिन कामाची यादी करणे. त्‍यानुसार काम करणे हे त्‍यांचे वैशिष्‍टय असते.

Disciplined people | Canva

शिस्तबद्ध लोक आपल्‍या आरोग्‍याची काळजी घेतात. व्‍यायाम आणि योग हा त्‍यांच्‍या जीवनशैलीचा भाग असतो.

Disciplined people | Canva

शिस्तबद्ध लोकांनी त्‍यांनी स्‍वत:च्‍या वागण्‍याचे काही नियम केलेले असतात. त्‍यांना ते न चुकता फॉलो करतात.

Disciplined people | Canva

शिस्तबद्ध लोक मोबाईल आणि सोशल मीडियाच्‍या आहारी जात नाहीत. ते याचा वापर गरजे पुरताच करतात.

Disciplined people | Canva

स्‍वत:ला वेळ देतात. शांत राहत सकारात्‍मक गोष्‍टी करण्‍याकडे त्‍याचा कल असतो.

Disciplined people | Canva

एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करण्‍यावर त्‍यांचा भर असतो.

Disciplined people | Canva

नीटनेटकेपणा हा त्‍यांच्‍या जगण्‍यातील अविभाज्‍य भाग असतो.

Disciplined people | Canva

आपले व्‍यक्‍तिमत्त्‍व सुधारावे यासाठी सातत्‍याने प्रयत्‍नशील असतात.

Disciplined people | Canva

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

काळं मीठ, सैंधव मीठ, रॉक सॉल्ट फरक काय? | File Photo
येथे क्‍लिक करा.