स्वालिया न. शिकलगार
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कडने इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत
लिव्हर कॅन्सर सर्जरीनंतर तिचे हे सुंदर फोटोशूट व्हायरल होत आहेत
दीपिकाने आपले विंटेज फोटोशूट केले ज्यामुळे ती लाईमलाईटमध्ये आली
फॅन्सनी या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे
तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मॉडर्न दुनिया में विंटेज सोल'
दीपिकाने पीच कलर लहेंगा परिधान केला आहे
शोभेल अशी ज्वेलरी तिने घातली आहे
हेयरस्टाइल देखील तितकीच सुंदर आहे