'सुंदर सुंदर ओ हसीना बडी..'Dia Mirzaला पाहून म्हणाल-RHTDMची ती आजही तितकीच कमाल!

स्वालिया न. शिकलगार

RHTDM चित्रपटातून घराघरात पोहोचलेली दिया मिर्झा आजही आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे

वय वाढलं तरी तिच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि ग्लॅमर तसाच कायम आहे

तिचे अलीकडील साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

‘सुंदर सुंदर ओ हसीना…’ हे गाणं ऐकलं की लगेच RHTDMमधील तिचा निरागस चेहरा आठवतो

Rehnaa Hai Terre Dil Mein या चित्रपटातून दियाने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली

बदलत्या काळात अनेक अभिनेत्रींचा लूक पूर्णपणे बदलतो, पण दिया मिर्झाने तिचे नैसर्गिक सौंदर्य जपले आहे

आजही चाहत्यांच्या मनावर ती राज्य करत आहे

मोहक हास्यामुळे तिचे आजही कमालीचे सौंदर्य आहे

Apurva Nemlekar | 'स्वप्न की आभास हा' दागिन्यात सजली अपुर्वा, पतीसोबतचे ऑरेंज साडीतील फोटो व्हायरल