स्वालिया न. शिकलगार
सारा अर्जुनने बालवयातच गाजलेल्या चित्रपटांत काम करून प्रेक्षकांची मने जिंकली होती
धुरंधर बॉलिवूडपटामुळे तर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली
हळूहळू एक परिपक्व अभिनेत्री म्हणून ती पुढे येत आहे
पहिल्याच बॉलिवूडपटातून तिने यशस्वी अभिनेत्री म्हणून प्रतिमा निर्माण केलीय
सध्याच्या ग्लॅमर युगात पारंपरिक लूकमध्ये सारा अर्जुनने वेगळी छाप पाडली आहे
आता तिचे पारंपरिक दाक्षिणात्य लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत
वेस्टर्न असो वा पारंपरिक ती सर्व प्रकारच्या आऊटफिटमध्ये शोभून दिसते
स्टाईल आणि दाक्षिणात्य अवतार तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे