स्वालिया न. शिकलगार
दीपाली यांचा जन्म १ एप्रिल १९७८ साली बिहारमध्ये झाला
बिहार येथूनच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले
सीव्हीआर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं
रिपोर्टनुसार, त्यांनी नालंदा विद्यापीठातून ललित कलेतून शिक्षण पूर्ण केले आहे
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी, त्यांनी नव्वदच्या दशकात मराठी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले
नंतर नृत्य आणि चित्रपटांमधून त्यांना ओळख मिळाली
दीपाली यांनी राजकीय क्षेत्रातही आपले नशीब आजमावले होते
दीपाली यांनी २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती