'धीरे धीरे' गाण्यात रोमँटिक अदा अन्‌ ज्यु. एनटीआरचा रोमान्स

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूडनंतर जान्हवी कपूरने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एन्ट्री केली आहे

Janhvi Kapoor Instagram

ज्यु. एनटीआरच्या देवरा चित्रपटातून जान्हवीने साऊथ डेब्यू केला आहे

Janhvi Kapoor Instagram

देवरा चित्रपटातील 'धीरे-धीरे' हे गाणे लाखो लोकांनी पाहिले आहे

Janhvi Kapoor Instagram

गाण्यातील तिच्या मदमस्त अदा तर सर्वात लक्षवेधी ठरल्या आहेत

Janhvi Kapoor Instagram

गाण्याचे बोल आणि संगीत श्रवणीय आहे

Janhvi Kapoor Instagram

शिवाय गाण्यातील रोमँटिक सीन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीचा हा चित्रपट २७ सप्टेंबरला रिलीज होईल

Janhvi Kapoor Instagram
जीव झाला येडा पिसा फेम विदुला चौगुलेचा मोरपंखी साडी अन्न्‌ स्लिव्हलेस ब्लाऊजमधील लूक