विदुला चौगुलेचा मोरपंखी साडीतील लुक व्हायरल होत आहे.साडीतील या फोटोमध्ये विदुलाचे सौंदर्य खुलून दिसत आहे.विदुलाने जीव झाला येडापिसा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले .या मालिकेत तिने सिद्धी ही भूमिका साकारली होती .विदुलाने बॉईज ३ या मराठी चित्रपटामध्ये काम केले.विदुला नवनवीन गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत असते