रश्मिका मंदाना लवकरच धनुषसोबत कुबेर चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कम्मुला आहेत.रश्मिका मंदानाचा कुबेर पोस्टर रिलीज झाला आहे.पोस्टरमध्ये एकटी ती जंगलात दिसतेय .'हर परत के साथ दिलचस्प है' अशी कॅप्शन त्यात लिहिलेली आहे.रश्मिकाच्या अधिकृत पोस्टरमध्ये तिचा लूक दाखवला जाणार नाही.५ जुलै, २०२४ रोजी तिच्या लूकचा खुलासा केला जाईल.पोस्टरमध्ये रश्मिकाचा बॅक लूक दाखवला गेला आहे.धनुषसोबत नागार्जुन अक्किनेनी देखील स्क्रीन शेअर करणार आहे.गौतमी पाटीलच्या वेस्टर्न ड्रेसवर कॉमेंट्सचा पाऊस