तुझ्यात जीव रंगला मालिकेत धनश्रीने वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती.प्रेग्नेंसीनंतर वाढलेले वजन कमी करण्यासाठी तिने जिम, कार्डिओ, योगाची मदत घेतली.भरपूर पाणी प्यायली आणि साखरेच्या पदार्थापासून ती दूर राहिली.बाळंतपणानंतर तिचे तब्बल २५ किलो वजन वाढले होते.आज ब्ल्यू है पानी पानी.. ‘मिसमॅच्ड’ फेम प्राजक्ता कोळीच्या स्विमवियरमध्ये बोल्ड अदा...