स्वालिया न. शिकलगार
प्रभाकर मोरे आणि धनश्री कडगावकर घेऊन आले “शालू... झोका दे गं माईना” गाणं
'शालू झोका दे गो मैना' गाण्यात प्रभाकर मोरे यांच्यासह धनश्री काडगावकर झळकली
'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपटातील "शालू झोका दे गो मैना' गाणं सोशल मीडियावर लॉन्च झालंय
गाण्यात प्रभाकर यांची ‘बच्चन स्टाईल’ एन्ट्री पाहायला मिळतेय
'शालू झोका दे गो मैना'ला आनंद शिंदे यांनी आवाज दिलाय
'लास्ट स्टॉप खांदा' हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे
श्रमेश बेटकर यांनी लिहिलेलं हे गाणं किशोर मोहिते यांनी संगीतबद्ध केलंय
चित्रपटात श्रमेश बेटकर, जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर अशी तगडी स्टारकास्ट आहे
शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश काप्रेकर, प्रियांका हांडे हे कलाकार देखील दिसणार आहेत