स्वालिया न. शिकलगार
तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेबांनी सेल्फी मूडमध्ये फोटोशूट केलं आहे
गळ्यात हार, नाकात नथ, एखा हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात बांगड्या असा तिचा लूक आहे
तिच्या कपाळावर चंद्रकोर शोभून दिसतेय
तिची हेअरस्टाईल लक्ष वेधणारी आहे
खण वनपीसमध्ये तिचा पेहराव पाहण्यासारखा आहे
मराठमोळी ... अशी तिने कॅप्शन फोटोंना दिलीय
रेड कलरचे सँडल तिने पायात कॅरी केले आहे
खूप कमी मेकअपमध्ये तिने सेल्फी शूट केला आहे
कारमध्ये देखील तिने सेल्फी क्लिक केले आहेत