स्वालिया न. शिकलगार
धनश्रीने गोव्यातील सिलेक्टीव्ह काही फोटो शेअर केले आहेत
वेस्टर्न लूकमधील तिचे हे फोटो एका हॉटेलमधील आहेत
ऑल व्हाईट लूकमधील तिच्या या फोटोंमध्ये तिने व्हाईट पँट आणि व्हाईट ब्रालेट परिधान केला आहे
तिच्या मोकळ्या केसांनी लक्ष वेधून घेतलं आहे
तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- गोव्याची एक छोटीसी वर्क ट्रिप पण, मागील जेवण विसरू नका..
गॉगल आणि केसांच्या सुंदर स्टाईलमध्ये तिने सेल्फी देखील घेतले आहेत
मिनिमम मेकअपमधील तिचे हे फोटो पाहण्यासारखे आहेत
तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत