अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचे क्रॉप टॉप, डेनिम शॉर्टमध्ये फोटो व्हायरल झाले आहेत. या आऊटफिटवर तिने व्हाईट श्रग घातला आहे.काळा गॉगल घालत तिने स्टायलिश फोटो पोज दिली आहे.फोटोंवरून वाटते की, तिचे हे व्हेकेशनचे फोटोज आहेत .चाँद मातला चाँद मातला...हळदी रंगाच्या साडीवर अमृताचं बोल्ड ब्लाऊज फोटोशूट