स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री देवोलिनाने "साथ निभाना साथिया", "लाल इश्क"सारख्या शोमध्ये काम केले आहे
करिअर नव्या उंचीवर असताना तिने २०२२ मध्ये लग्न केले
एका मुलाची आई झाल्यानंतर तिने करिअरमधून ब्रेक घेतला
आता टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक करणार का, यावर देवोलीना स्पष्टच बोलली
इन्स्टावर मुलासोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मुलाला तिची अधिक गरज आहे'
'म्हणून तिला पूर्णपणे वेळ द्यायचा आहे, योग्य वेळ आली की ती कामावर परत येईल'
'तुम्ही काम करणे थांबवले आहे का? असे प्रश्न विचारले जातात'
'काम नेहमीच माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे'
'पण आज, आयुष्याने मला अशी भूमिका दिलीय...मातृत्वाची, जी खूप मोठी आहे'