Bollywood Gossip | ब्रेकअप, डिप्रेशन! दिपीकाच्या आयुष्यातील हे टॉक्सिक किस्से तुम्हाला माहित आहेत का?

shreya kulkarni

ओम शांती ओम दरम्यान दीपिका आणि रणबीरची जवळीक वाढली

ओम शांती ओम दरम्यान दीपिका आणि रणबीरची जवळीक वाढली; दोघंही नवखे होते, शूटिंगदरम्यान मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं.

deepika and ranbir

दीपिकाने काढला होता ‘RK’ टॅटू

रणबीरसाठी मानेवर खास टॅटू करून आपल्या प्रेमाची खूण जपली होती.

deepika and ranbir

ते दोघं लिव्ह-इनमध्ये राहत होते

दीपिकाने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता हे नातं टिकवण्याचा प्रयत्न केला.

deepika and ranbir

प्रेमभंगाचे कारण अजूनही गुलदस्त्यातच

दोघांचं नातं कशामुळे तुटलं याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

deepika and ranbir

आई सतत दीपिकासोबत असायची सेटवरही

तिला एकटं वाटू नये म्हणून आईचं सतत सहवासात राहणं तिला मानसिक बळ देत होतं.

deepika and mother

ब्रेकअपनंतर दीपिका गेलेली होती डिप्रेशनमध्ये

भावनिकरीत्या ती खूप खचली होती, यावेळी तिच्या आईने तिचा खंबीर आधार दिला.

deepika and mother

‘रामलीला’च्या सेटवर रणवीर सिंहसोबत मैत्री झाली

दीपिका हळूहळू आयुष्यात पुढे जायला लागली आणि रणवीर तिच्या आयुष्यात आला.

ranveer and deepika

‘बाजीराव मस्तानी’ दरम्यान फुललं नवं प्रेम

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

ranveer and deepika

रणवीरने दिला दीपिकाला आधार आणि प्रेम

ब्रेकअपच्या वेदना विसरायला आणि आयुष्यात पुन्हा आनंद मिळवण्यासाठी रणवीर तिच्या सोबत होता.

ranveer and deepika

दीपिका आणि रणवीर बॉलिवूडमधील आयडियल कपल

आज दीपिका आणि रणवीर बॉलिवूडमधील आयडियल कपल आहेत त्यांच्या प्रेमकहाणीने अनेकांना नवा विश्वास आणि प्रेरणा दिली आहे.

ranveer and deepika
अभिनेता सलमान खान | ( Pexel Photo)
येथे क्लिक करा...