खजूर पाळीतील रक्तस्त्रावामुळे होणारा थकवा कमी करण्यास मदत करतात..खजूरातील नैसर्गिक साखर त्वरित ऊर्जा देते..खजूर लोहयुक्त असल्याने रक्तवाढीस सहाय्य करते..खजूर ॲनिमियाचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरतात..खजूर पोटॅशियम व मॅग्नेशियममुळे पोटदुखी कमी करतात..खजुरातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते..खजूर पोटातील फुगीरपणा (ब्लोटिंग) कमी होण्यास मदत करतात..खजूर हार्मोनल संतुलन राखून मूड सुधारण्यास सहाय्य करतात. .आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...