Asit Banage
ताप, अंगदुखी, प्लेटलेट्स कमी होणे अशी लक्षणे दिसतात.
थंडी वाजून ताप येणे, अशक्तपणा आणि डोकेदुखी होऊ शकते.
सांधेदुखी आणि तीव्र ताप हे प्रमुख लक्षण असते.
ताप, त्वचेवर पुरळ आणि गर्भवती महिलांसाठी अधिक धोकादायक ठरू शकतो.
हात किंवा पायांमध्ये सूज येण्याचा आजार डासांमुळे होऊ शकतो.
मेंदूवर परिणाम करणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे.
ताप, अशक्तपणा आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
साचलेले पाणी टाळणे, मच्छरदाणी वापरणे आणि स्वच्छता राखणे गरजेचे आहे.