फातिमा सना शेख तिचे सौंदर्य आणि फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते.योग्य आहार आणि वर्कआउटसह ती आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.ती हार्ड वर्कआउटसह योगाही करते.तिनं चाची ४२० मधून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.पण तिला 'दंगल' चित्रपटानं एक ओळख मिळवून दिली .मीडिया रिपोर्टनुसार, फातिमा ब्रेक फास्टमध्ये अंडी आणि ब्राउन ब्रेड खाते.ती नेहमीच घरचे साधे जेवण घेणे पसंत करते.ती रात्रीच्या जेवणात सूप आणि सॅलड खाते.Rutuja Bagawe: साजिरी गोजिरी! ऋतुजा बागवेचे हे लोभस फोटो पाहाच..