Dandruff prevention tips: केसांना तेल लावल्याने कोंड्याची समस्या वाढते का? काय आहे सत्य

मोनिका क्षीरसागर

डोक्यांना तेल लावणे हे केसाच्या वाढीसाठी शून्य टक्के मदत करते.

मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तेल का?, कधी? आणि कसे? लावायचे

तेल रात्रभर डोक्याला लावून ठेवण्याचा काहीच फायदा होत नाही.

तुम्हाला तेल लावायचेच असेल तर, केस धुण्यापूर्वी तासभर आधी लावा.

तेल लावणे आणि केस वाढणे आणि याचा तसा काहीच संबंध नाही.

जर डोक्यात कोंडा झाला असेल, तर डोक्याला तेल लावल्याने ही समस्या वाढते.

डोक्याला तेल अधिक वेळ लावून ठेवण्याचे फायदे कमी आणि तोटेच जास्त आहेत.

येथे क्लिक करा...