टूथब्रशपासून टॉवेलपर्यंत; रोजच्या वापराच्या वस्तूंची 'एक्सपायरी डेट' तुम्हाला माहित आहे का?

पुढारी वृत्तसेवा

आपण खाण्यापिण्याच्या वस्तूंची एक्सपायरी डेट तपासतो, पण रोजच्या वापरातील वस्तूंचे काय?

टूथब्रश दर ३-४ महिन्यांनी बदलला पाहिजे, अन्यथा त्यावर बॅक्टेरिया वाढू शकतात.

तुमचे टॉवेल्स १ ते ३ वर्षांनंतर बदलणे गरजेचे आहे, कारण ते हळूहळू आपली शोषकता गमावतात.

तुमची उशी (Pillow) २-३ वर्षांनी बदलावी, जेणेकरून मानेचे दुखणे आणि ॲलर्जी टाळता येईल.

मेकअप प्रोडक्ट्सची सुद्धा एक्सपायरी असते; जुना मस्कारा डोळ्यांना इजा करू शकतो.

स्वयंपाकघरातील स्पंज दर आठवड्याला बदलणे आरोग्यासाठी सर्वात उत्तम आहे.

धावण्याचे बूट (Running shoes) साधारणपणे ६-१२ महिन्यांनी बदलले पाहिजेत.

Shoe Smell Removal Tips | file photo

उत्तम आरोग्यासाठी या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे!

immunity
येथे क्लिक करा...