कढीपत्ता केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठी गुणकारी आहे.कढीपत्ता चहा चयापचय क्रिया सुधारून रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतो.कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, आदी पोषक घटक असतात.गॅस, जुलाब, बद्धकोष्ठता, अशा अनेक समस्या कमी होतात.कढीपत्त्यामुळे त्वचा निरोगी, तेजस्वी होते. मुरुमांचा त्रास कमी होतो.उलट्या, मळमळ, मॉर्निंग सिकनेस या समस्या दूर होतात .या चहाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील कफदोष कमी होतो . कढीपत्याच्या चहा पिल्यास थकवा आणि तणाव नाहीसा होता .कढीपत्ता स्वादुपिंडातील बीटा पेशींचे कार्य सुधारतो .येथे क्लिक करा